श्री. विश्वकर्मा मय पांचाल समाज मंडळ, अकोला

रजि. नं. एफ ७६१/८१
श्री. विश्वकर्मा मय सभागृह, विश्वकर्मा नगर, मोठी उमरी, अकोला.

 

१. संस्थेने उप वर-वधू नोंदणीसाठी प्रती उमेदवार रु. १०० एवढी नाममात्र फी ठेवली असून नोंदणी फी जमा केल्या बाबतची रीतसर पावती घेण्यात यावी.
२. नोंदणी फी ओनलाईन जमा करण्यासाठीची माहिती खालील प्रमाणे आहे.
बँक - बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा - जठारपेठ, अकोला.
खात क्रमांक - २००८२१५७९५६
आय.फ.स कोड - MAHB0000570
नोंदणी फी बँकेत जमा केल्यानंतर त्या पावतीची एक प्रत (छायांकित / स्कॅन) संस्थेला पाठवावी.

Looking for : Bride Groom
Age :   to  
Height :  to 
Education :
Marital Status :