श्री. विश्वकर्मा मय पांचाल समाज मंडळ, अकोला

रजि. नं. एफ ७६१/८१
श्री. विश्वकर्मा मय सभागृह, विश्वकर्मा नगर, मोठी उमरी, अकोला.

Vishwakarma Mandir, Akola
२५ ऑगस्ट २०१३ समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार
१६ सप्टेंबर २०१२ समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार
२८ जानेवारी २००७ विविध बाल स्पर्धा कार्यक्रम (चित्रकला, हस्ताक्षर, निबंध, सामान्य ज्ञान स्पर्धा, मुलींकरिता रांगोळी स्पर्धा)
भावगंध - शास्त्रीय नृत्य व सुगम संगीताचा कार्यक्रम
२१ जानेवारी २००७ महिला मेळावा
सप्टेंबर २००६ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार